डाउनलोड करा
फीचर
कॉलिंगमेसेजिंगग्रुपचॅनलMeta AIस्टेटससुरक्षा
गोपनीयताब्‍लॉगॲपमदत केंद्रव्यवसायासाठी
लॉग इन करा
डाउनलोड करा
शहरामध्ये महिला तिच्या फोनवरील मेसेज पाहण्यासाठी थांबली आहे

खाजगीरीत्या मेसेज करा

सोपे, विश्‍वसनीय, खाजगी मेसेजिंग आणि विनामूल्य कॉलिंग*, जगभरात सर्वत्र उपलब्ध.

डाउनलोड करा
फ्रेंच क्लासमध्ये जाणाऱ्या एकाधिक उपस्थितांसह whatsapp इव्हेंटचे उदाहरण
अभ्यासाचा प्लॅन आहे ना असा मजकूर असलेले whatsapp वरील बबलचे उदाहरण
whatsapp वरील एका मेसेजवर थंब्स अप, हार्ट, ग्लासेस इमोजी प्रतिक्रिया
तुम्ही तयार असाल तेव्हा तयार असा मजकूर असलेला whatsapp प्लॅटफॉर्मवरील सुरक्षित मजकूर

* डेटा शुल्क लागू होऊ शकते. तपशिलांसाठी तुमच्या पुरवठादाराशी संपर्क साधा.

वैयक्तिक वापरकर्ता चिन्‍हांसह भिन्न भाषांमध्ये हॅलो म्हणणाऱ्या मजकूराचे बबल

खाजगी मेसेजिंग आणि कॉलिंगद्वारे, तुम्ही स्वत:ला व्यक्त करू शकता, मोकळेपणाने बोलू शकता आणि तुमच्या जीवनातील सर्वाधिक महत्त्वाचे लोक कुठेही असले तरीही तुम्ही त्यांच्या जवळ आहात असे जाणवू शकता.

वैयक्तिक वापरकर्ता आयकॉनसह भिन्न भाषांमध्ये हॅलो म्हणणाऱ्या मजकूराचे बबल

व्हॉइस आणि व्हिडिओ कॉलद्वारे कोणताही क्षण चुकवू नका

वर्गमित्रांसोबतच्या ग्रुप कॉलपासून ते आईला केलेल्या झटपट कॉलपर्यंत, व्हॉइस आणि व्हिडिओ कॉलमुळे तुम्ही एकाच खोलीत असल्याचा अनुभव घेता.

अधिक जाणून घ्या
युझर त्यांच्या कुटुंबासोबत व्हिडिओद्वारे कनेक्ट होताना एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित असलेल्या व्हिडिओ कॉलचा स्क्रीनशॉट
युझर त्यांच्या कुटुंबासोबत व्हिडिओद्वारे कनेक्ट होताना एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित असलेल्या व्हिडिओ कॉलचा स्क्रीनशॉट


मोकळेपणाने बोला

WhatsApp वरील एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनसह, तुमचे वैयक्तिक मेसेजेस आणि कॉल्‍स लॉकने सुरक्षित असतात. फक्त तुम्ही आणि तुम्ही ज्या व्यक्तीशी बोलत आहात ती ते वाचू किंवा ऐकू शकते, इतर कोणीही नाही, अगदी WhatsApp देखील नाही

अधिक जाणून घ्या

तुमच्या ग्रुपच्या
संपर्कात रहा

मित्रांसोबत बाहेर जाण्‍याचा प्लॅन बनवायचा असो किंवा तुमच्या कुटुंबाच्या चॅटमधील सर्व माहिती मिळवायची असो, ग्रुपमध्ये सहजतेने संभाषण साधता आले पाहिजे.

अधिक जाणून घ्या
फोटो आणि मेसेज एक्सचेंज यासह WhatsApp फीचर ग्रुप संभाषणाचा स्क्रीनशॉट
जिवलग मित्रांचा ग्रुप म्हणता येईल अशा सानुकूलित whatsapp ग्रुपचा स्क्रीनशॉट
पेबल बीच म्हणून टॅग केलेल्या लोकेशनसह आनंदी चेहरा आणि हार्ट स्टिकर वापरून वापरकर्त्यांचे स्टेटस दर्शवणारे whatsapp फीचर
पेबल बीच म्हणून टॅग केलेल्या लोकेशनसह आनंदी चेहरा आणि हार्ट स्टिकर वापरून वापरकर्त्यांचे स्टेटस दर्शवणारे whatsapp फीचर
पेबल बीच म्हणून टॅग केलेल्या लोकेशनसह आनंदी चेहरा आणि हार्ट स्टिकर वापरून वापरकर्त्यांचे स्टेटस दर्शवणारे whatsapp फीचर
आनंदी स्त्री मोठ्याने हसत असल्याची whatsapp वापरकर्ता प्रोफाइल इमेज

तुम्हाला जे वाटते
ते सांगा

शब्दांशिवाय स्वतःला व्यक्त करा. स्टिकर आणि GIF वापरा किंवा दररोजचे क्षण स्टेटसवर शेअर करा. झटपट हॅलो म्हणण्यासाठी किंवा एखादी मोठी गोष्ट सांगण्यासाठी व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करा.

अधिक जाणून घ्या

तुमचा व्यवसाय
रूपांतरित करा

WhatsApp Business मोठ्‍या प्रमाणात आकर्षक अनुभव देण्यासाठी तुम्हाला जगभरातील तुमच्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्यात मदत करते. तुमची प्रॉडक्ट आणि सर्व्हिस दाखवणे, विक्री वाढवणे आणि नातेसंबंध तयार करणे हे सर्व WhatsApp च्या मदतीने करा.

अधिक जाणून घ्या
विक्रीसाठी असलेल्या प्रॉडक्टसह ऑनलाइन किराणा स्टोअर दाखवणारा whatsapp business चा स्क्रीनशॉट
डाउनलोड करा
WhatsApp चा मुख्य लोगो
WhatsApp चा मुख्य लोगो
डाउनलोड करा

आम्ही काय करतो

फीचरब्लॉगसुरक्षाबिझनेससाठी

आम्ही कोण आहोत

आमच्याबद्दलकरिअरब्रँड सेंटरगोपनीयता

WhatsApp वापरा

AndroidiPhoneMac/PCWhatsApp वेब

मदतीची गरज आहे?

आमच्याशी संपर्क साधामदत केंद्रॲपसुरक्षा सल्लागार
डाउनलोड करा

2026 © WhatsApp LLC

अटी आणि गोपनीयता धोरणसाइटमॅप